Latest Posts

शुभ दीपावली

“दिपावलीच्या शुभ क्षणांनी आपलीसारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यालाएक अनमोल गोष्ट ठरावी..!आणि त्या आठवणीने आपल आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

खाजगी शाळेतील शिक्षक भरती केंद्रीय निवड पद्धतीन

खाजगी शाळेतील शिक्षक भरती केंद्रीय निवड पद्धतीन खाजगी शालामधील पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांची भरती केंद्रीय निवड पद्धतीने होणार आहे  डिसेंबर मधे राज्य परीक्षा परिषद, पुणे शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहेत

रेल्वे मधे 651 पदे फक्त अपंग उमेदवारांसाठी

आपंग उमेदवारसाठी रेलवे मधे भरती टिकिट तपसनिस, लिपिक व विविध पदे एकुण 651 जागा ऑनलाइन अर्जा ची शेवट तारीख 21/09/2015 अधिक माहितीसाठी rrbappreg.net/ या link वर क्लिक करा

सहाय्यक अभियंता पदाच्या 366 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता गट-अ (21 जागा), सहाय्यक अभियंता गट-ब (219 जागा) जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता गट-ब (126 जागा) ऑनलाईन अर्ज  1 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in

फेडरल बँक यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या भरपूर जागा

फेडरल बँकेच्या आस्थापनेवरील ‘लिपिक’ पदांच्या भरपूर जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१५ आहे.