GATE 2027 APPLY ONLINE
GATE 2027 म्हणजेच Graduate Aptitude Test in Engineering ही देशपातळीवरील महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान तसेच काही इतर विषयांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी GATE परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
GATE स्कोअरच्या माध्यमातून विविध संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडूनही भरती प्रक्रियेत GATE स्कोअरचा वापर केला जातो. अधिकृत माहितीनुसार GATE 2027 चे आयोजन IIT Madras करत आहे.
संक्षिप्त नाव: GATE 2027
परीक्षेचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2027
आयोजन संस्था: IIT Madras
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी एक पदवी असणे आवश्यक आहे:
अभियांत्रिकी (B.E./B.Tech./M.E./M.Tech./Integrated M.E.), फार्मसी (B.Pharm/M.Pharm/Pharm.D.), आर्किटेक्चर (B.Arch), विज्ञान/कला/वाणिज्य (B.Sc./B.A./B.Com/BCA/M.Sc./M.A./M.C.A./B.S./M.S./B.V.Sc.), वैद्यकीय (M.B.B.S./B.D.S.) किंवा B.Sc. Agriculture / Horticulture / Forestry. Dual Degree आणि Professional Society Qualification धारक देखील पात्र आहेत.
अर्ज शुल्क (Application Fee):
| उमेदवारांचा प्रवर्ग | 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे शुल्क | मुदतवाढीनंतरचे शुल्क |
| SC / ST / PWD / महिला | ₹1000/- | ₹1500/- |
| इतर सर्व उमेदवार | ₹2000/- | ₹2500/- |
महत्वाच्या तारखा :
| EVENT | DATE |
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 सप्टेंबर 2026 |
| ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढीसह अंतिम तारीख | 05 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षा | 06, 07, 13, 14, 20 & 21 फेब्रुवारी 2027 |
| निकाल | 19 मार्च 2027 |
Disclaimer: वरील सर्व तारखा अधिकृत अधिसूचनेनुसार देण्यात आल्या असून, यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अचूक माहितीसाठी कृपया संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
महत्त्वाच्या लिंक्स:
| लिंकचे नाव | लिंक |
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |