Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालयात उच्च न्यायिक सेवा परीक्षा 2026 ची घोषणा! पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज सुरू

दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi Higher Judicial Service Examination 2026 (DHJS 2026) साठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे न्यायिक सेवेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांना उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे. न्यायव्यवस्थेमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी मिळवू इच्छिणाऱ्या अनुभवी विधिज्ञांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना १ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया देखील त्याच दिवशी सुरू झाली आहे.

भरतीचा तपशील:

भरती संस्था:दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court)

एकूण जागा: 27 जागा

परीक्षेचे नाव:दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 दिल्ली उच्च न्यायिक सेवा (DHJS) 27
Total 27

 

शैक्षणिक पात्रता :

i) LLB डिग्री
ii) 7 वर्षांचा वकिलीचा अनुभव बंधनकारक

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशील माहिती
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज शुल्क सर्वसाधारण, OBC आणि EWS: ₹500/-
SC, ST, माजी सैनिक, EBC,
महिला आणि ट्रान्सजेंडर:₹250/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

 

वयोमर्यादा :

दिनांक 15/07/2026 रोजी उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षे असावे.
सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्ष

महत्वाच्या तारखा :

EVENT Date
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जुलै 2026
परीक्षा   26 जुलै 2026

 

आवश्यक कागदपत्रे:

1.आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र

2.शैक्षणिक प्रमाणपत्रे

3.कायद्याची पदवी प्रमाणपत्र

4.अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

5.जातीचा दाखला (लागू असल्यास)

6.पासपोर्ट आकाराचा फोटो

7.स्वाक्षरी

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नाव लिंक
अधिकृत जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा