GATE 2027: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – पात्रता, परीक्षा तारीख, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम व संपूर्ण माहिती

GATE 2027 APPLY ONLINE

GATE 2027 म्हणजेच Graduate Aptitude Test in Engineering ही देशपातळीवरील महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान तसेच काही इतर विषयांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी GATE परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

GATE स्कोअरच्या माध्यमातून विविध संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडूनही भरती प्रक्रियेत GATE स्कोअरचा वापर केला जातो. अधिकृत माहितीनुसार GATE 2027 चे आयोजन IIT Madras करत आहे.

संक्षिप्त नाव: GATE 2027

परीक्षेचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2027

आयोजन संस्था: IIT Madras

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी एक पदवी असणे आवश्यक आहे:
अभियांत्रिकी (B.E./B.Tech./M.E./M.Tech./Integrated M.E.), फार्मसी (B.Pharm/M.Pharm/Pharm.D.), आर्किटेक्चर (B.Arch), विज्ञान/कला/वाणिज्य (B.Sc./B.A./B.Com/BCA/M.Sc./M.A./M.C.A./B.S./M.S./B.V.Sc.), वैद्यकीय (M.B.B.S./B.D.S.) किंवा B.Sc. Agriculture / Horticulture / Forestry. Dual Degree आणि Professional Society Qualification धारक देखील पात्र आहेत.

अर्ज शुल्क (Application Fee):

उमेदवारांचा प्रवर्ग27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे शुल्कमुदतवाढीनंतरचे शुल्क
SC / ST / PWD / महिला₹1000/-₹1500/-
इतर सर्व उमेदवार₹2000/-₹2500/-

महत्वाच्या तारखा :

EVENTDATE
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख27 सप्टेंबर 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढीसह अंतिम तारीख05 ऑक्टोबर 2026
परीक्षा06, 07, 13, 14, 20 & 21 फेब्रुवारी 2027
निकाल19 मार्च 2027

Disclaimer: वरील सर्व तारखा अधिकृत अधिसूचनेनुसार देण्यात आल्या असून, यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अचूक माहितीसाठी कृपया संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा