Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Scheme जानेवारी 2027

🔴 महत्वाची सूचना: मुदतवाढ
भारतीय नौदलाने 10+2 B.Tech कॅडेट एंट्री स्कीम कोर्स जानेवारी 2027 साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. इच्छुक उमेदवार आता नवीन तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

भरतीचा तपशील:

भरती संस्था : भारतीय नौदल

एकूण जागा : 60  जागा

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.पदाचा प्रकार व नावेटेक्निकल ब्रांचएकूण रिक्त जागा
110+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027)मेकॅनिकल इंजिनिअरिंग30
210+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027)इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग30
एकूण पदे60

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  1. 12 वी (Physics, Chemistry, Mathematics) उत्तीर्ण असणे
  2. PCM मध्ये एकूण किमान 70% गुण
  3. इंग्रजी विषयात किमान 50% गुण
  4. JEE Main 2026 परीक्षा दिलेली असणे आवश्यक

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशीलमाहिती
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्कशुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

वयोमर्यादा :

उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2007 ते 01 जानेवारी 2010 या कालावधीत झालेला असावा (दोन्ही तारखा समाविष्ट).

महत्वाच्या तारखा :

EVENTDate
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 
29 जून 2026 (12:00 PM)
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा