RRB Hall Ticket 2026 डाउनलोड | Admit Card Link, Exam Date, Documents

रेल्वे भरती मंडळ (RRB) विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांचे Hall Ticket (Admit Card) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देते. ज्या उमेदवारांनी RRB भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांनी परीक्षा देण्यापूर्वी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. RRB विविध भरतींसाठी प्रवेशपत्र परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संबंधित प्रादेशिक संकेतस्थळांवर प्रसिद्ध करते.

RRB Group D Hall Ticket: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,195 जागांसाठी मेगाभरती
परीक्षा 03 ते 21 ऑगस्ट 2026
सूचना पत्रकयेथे क्लिक करा
परीक्षा शहरयेथे क्लिक करा
प्रवेशपत्र (परीक्षेच्या 4 दिवस आधी उपलब्ध)येथे क्लिक करा

RRB Hall Ticket डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  1. संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “RRB Admit Card” किंवा “Download Hall Ticket” या लिंकवर क्लिक करा.
  3. Registration Number आणि जन्मतारीख (Date of Birth) किंवा Password प्रविष्ट करा.
  4. Captcha भरून Login करा.
  5. स्क्रीनवर Hall Ticket दिसेल.
  6. Admit Card PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

Hall Ticket वर कोणती माहिती असते?

  1. उमेदवाराचे पूर्ण नाव
  2. रोल नंबर
  3. नोंदणी क्रमांक
  4. फोटो व स्वाक्षरी
  5. परीक्षा दिनांक
  6. परीक्षा वेळ
  7. परीक्षा केंद्राचा पत्ता
  8. परीक्षा शिफ्ट
  9. महत्त्वाच्या सूचना