नाशिक करन्सी नोट प्रेस भरती 2026 – 534 जागा
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) च्या करन्सी नोट प्रेस, नाशिक रोड, नाशिक या युनिटमध्ये नोकरभरती सुरू झाली आहे.
भरती वर्ष: 2026
एकूण रिक्त पदसंख्या: 534
या भरतीअंतर्गत खालील पदे भरली जाणार आहेत:
- कल्याण अधिकारी (Welfare Officer)
- सुरक्षा अधिकारी (Safety Officer)
- पर्यवेक्षक (Supervisor)
- सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant)
- कलाकार – ग्राफिक (Artist)
- कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक (Junior Office Assistant)
- कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)
सविस्तर जाहिरात, पात्रता व ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा:
`www.mahanaukari.com/nashik-currency-note-press-recruitment-2026/
SPMCIL नाशिक भरती 2026 – प्रवेशपत्र व निकाल अपडेट्स
| हॉल तिकीट / प्रवेशपत्र | परीक्षेचा निकाल |
| प्रसिद्ध झाले : 11 एप्रिल 2026 | शेवटचे अपडेट : 20 मे 2026 |
टीप : तारीख अपडेट होत राहील, त्यामुळे “लेटेस्ट अपडेटसाठी महा नौकरीला भेट द्या”
SPMCIL भरती 2026 – पदनिहाय आवश्यक शिक्षण व अनुभव
A) अधिकारी पदांसाठी पात्रता
- कल्याण अधिकारी :
पर्याय 1: BE/B.Tech प्रथम श्रेणीत + संबंधित क्षेत्रात 5 वर्षांचा कामाचा अनुभव
पर्याय 2: http://B.Sc (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र) + औद्योगिक सुरक्षा पदविका + 5 वर्षे अनुभव - सुरक्षा अधिकारी :
समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी MA/MSW किंवा समकक्ष डिग्री आवश्यक
B) पर्यवेक्षक पदांसाठी पात्रता
मुद्रण विभाग :
- पर्यवेक्षक – तांत्रिक नियंत्रण: प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग & पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विषयात प्रथम श्रेणीत पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – मुद्रण (TO): प्रिंटिंग टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग & पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विषयात प्रथम श्रेणीत पदविका/पदवी
अभियांत्रिकी विभाग :
- पर्यवेक्षक – IT: माहिती तंत्रज्ञान/संगणक शास्त्र शाखेत प्रथम श्रेणीत डिप्लोमा किंवा डिग्री
- पर्यवेक्षक – यांत्रिकी (TO): मेकॅनिकल इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – AC: एअर कंडिशनिंग इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – विद्युत (TO): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – इलेक्ट्रॉनिक्स (TO): इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – इंक फॅक्टरी:
पर्याय 1: Dyestuff/Paint/Surface Coating/Printing Ink/Printing Technology यापैकी कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदविका/पदवी
पर्याय 2: रसायनशास्त्र विषयातील http://B.Sc पदवी - पर्यवेक्षक – यांत्रिकी/AC: मेकॅनिकल किंवा एअर कंडिशनिंग इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स: इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – सिव्हिल (TO): सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
- पर्यवेक्षक – इन्स्ट्रुमेंटेशन (TO): इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीतील पदविका/पदवी
इतर पर्यवेक्षक :
- पर्यवेक्षक – राजभाषा: हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + भाषांतराचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक
C) लिपिक व कलाकार पदांसाठी पात्रता
- सेक्रेटेरियल सहाय्यक: किमान 55% गुणांसह कोणतीही पदवी + इंग्रजी/हिंदी लघुलेखन 80 शब्द/मिनिट + इंग्रजी/हिंदी टंकलेखन 40 शब्द/मिनिट
- ग्राफिक डिझायनर (कलाकार): ललित कला / दृक कला / व्होकेशनल ग्राफिक्स विषयातील पदवी
- कनिष्ठ कार्यालय सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 शब्द/मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द/मिनिट
D) कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी ITI पात्रता
- कनिष्ठ तंत्रज्ञ – मुद्रण: ITI – मशिनिस्ट / इलेक्ट्रिकल / फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग ट्रेड (लिथो ऑफसेट, इलेक्ट्रोप्लेटिंग, लेटर प्रेस, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेट मेकिंग इ.)
- कनिष्ठ तंत्रज्ञ – कंट्रोल: ITI – मशिनिस्ट / इलेक्ट्रिकल / फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग ट्रेड (लिथो ऑफसेट, इलेक्ट्रोप्लेटिंग, लेटर प्रेस, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेट मेकिंग इ.)
- कनिष्ठ तंत्रज्ञ – विद्युत: ITI – इलेक्ट्रिकल ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इलेक्ट्रॉनिक्स: ITI – इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – मशिनिस्ट: ITI – मशिनिस्ट ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – फिटर: ITI – फिटर ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – MMTM/फिटर: ITI – मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स किंवा फिटर ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन: ITI – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – स्टोअर: ITI – मशिनिस्ट / इलेक्ट्रिकल / फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – एअर कंडिशनिंग: ITI – एअर कंडिशनिंग ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इंक फॅक्टरी (अटेंडंट ऑपरेटर): ITI – अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इंक फॅक्टरी (प्रयोगशाळा सहाय्यक): ITI – लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट
- कनिष्ठ तंत्रज्ञ – यांत्रिकी/AC: ITI – फिटर किंवा एअर कंडिशनिंग ट्रेड
- कनिष्ठ तंत्रज्ञ – विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स: ITI – इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड
एकूण रिक्त पदसंख्या : 534
| SPMCIL नाशिक भरती 2026 – उमेदवारांची वयोमर्यादा |
संदर्भ दिनांक : 19 मे 2026 या तारखेला उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाईल.
पदानुसार वयाची अट खालीलप्रमाणे :
- पद क्रमांक 1 ते 15: किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे.
- पद क्रमांक 16, 17 आणि 18: उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 19 ते 32: या पदांसाठी वयोमर्यादा 18 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंत आहे.
आरक्षित प्रवर्गासाठी वयामध्ये सवलत :
- SC / ST प्रवर्ग: कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल.
- OBC प्रवर्ग: कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट लागू आहे.
टीप : वयाची गणना करण्यासाठी 19 मे 2026 ही कट-ऑफ तारीख आहे.
| SPMCIL / करन्सी नोट प्रेस नाशिक भरती 2026 – पदांची यादी |
A) अधिकारी वर्ग – 03 जागा
- कल्याण अधिकारी – 02 पदे
- सुरक्षा अधिकारी – 01 पद
B) पर्यवेक्षक (Supervisor) संवर्ग – 98 जागा
- पर्यवेक्षक – तांत्रिक नियंत्रण : 27 पदे
- पर्यवेक्षक – मुद्रण (TO) : 25 पदे
- पर्यवेक्षक – माहिती तंत्रज्ञान (IT) : 06 पदे
- पर्यवेक्षक – यांत्रिकी (TO) : 07 पदे
- पर्यवेक्षक – वातानुकूलन (TO-AC) : 03 पदे
- पर्यवेक्षक – विद्युत (TO) : 08 पदे
- पर्यवेक्षक – इलेक्ट्रॉनिक्स (TO) : 09 पदे
- पर्यवेक्षक – इंक फॅक्टरी : 03 पदे
- पर्यवेक्षक – यांत्रिकी/एअर कंडिशनिंग : 03 पदे
- पर्यवेक्षक – विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स : 03 पदे
- पर्यवेक्षक – सिव्हिल (TO) : 03 पदे
- पर्यवेक्षक – इन्स्ट्रुमेंटेशन (TO) : 01 पद
- पर्यवेक्षक – राजभाषा : 01 पद
C) लिपिक व इतर वर्ग – 25 जागा
- सेक्रेटेरियल सहाय्यक : 01 पद
- कलाकार – ग्राफिक डिझायनर : 01 पद
- कनिष्ठ कार्यालय सहाय्यक : 22 पदे
- स्टोअर – कनिष्ठ तंत्रज्ञ : 02 पदे
D) कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) – 408 जागा
- कनिष्ठ तंत्रज्ञ – मुद्रण : 108 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – कंट्रोल : 227 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – विद्युत : 12 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इलेक्ट्रॉनिक्स : 15 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – मशिनिस्ट : 08 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – फिटर : 20 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/फिटर : 03 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन : 01 पद
- कनिष्ठ तंत्रज्ञ – वातानुकूलन : 02 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इंक फॅक्टरी (अटेंडंट ऑपरेटर) : 03 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – इंक फॅक्टरी (प्रयोगशाळा सहाय्यक) : 03 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – यांत्रिकी/एअर कंडिशनिंग : 02 पदे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स : 02 पदे
| अर्ज शुल्क खुला / OBC / EWS प्रवर्ग : ₹1180/- SC / ST / दिव्यांग (PWD) प्रवर्ग : ₹200/- टीप : अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. |
| महत्त्वाचे दिनांक – ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 19 मे 2026 रोजी ऐवजी आता 03 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. |
| नियुक्तीचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नाशिक (महाराष्ट्र), मध्य प्रदेश तसेच हैदराबाद येथे केली जाऊ शकते. |
| अर्ज प्रक्रिया | लेखी परीक्षेची तारीख |
इच्छुक व पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. | याबाबतची माहिती SPMCIL कडून लवकरच जाहीर केली जाईल. |
| SPMCIL नाशिक भरती 2026 – उपयुक्त लिंक्स |