Staff Selection Commission ने SSC CGL 2026 साठी 12,256 पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. नोटिफिकेशन 21 मे 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
| SSC CGL 2026 : महत्वाच्या तारखा |
| Event | Date |
| Notification Release | 21 मे 2026 |
| Online Application Start | 21 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 जून 2026 रात्री 11 PM |
| Fee Payment Last Date | 23 जून 2026 |
| Tier-1 Exam Date | ऑगस्ट-सप्टेंबर 2026 |
SSC CGL 2026 Vacancy Details : 12,256 Posts
Group B आणि Group C च्या विविध पदांसाठी भरती आहे. यामध्ये Assistant Section Officer, Inspector, Sub Inspector, Junior Statistical Officer, Auditor, Accountant, Tax Assistant अशा पदांचा समावेश आहे.
SSC CGL 2026 पात्रता
- वयोमर्यादा: 18 ते 27-32 वर्षे, पदांनुसार वेगळी. वय 01 ऑगस्ट 2026 रोजी ग्राह्य धरले जाईल. SC/ST/OBC ला सवलत आहे.
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. काही पदांसाठी विशिष्ट विषयाची पदवी लागते.
SSC CGL 2026 पगार
Pay Level 4 ते 8. सुरुवातीचा पगार ₹25,500 ते ₹1,51,100 प्रति महिना + इतर भत्ते.
निवड प्रक्रिया
- Tier-1: Computer Based Test
- Tier-2: Computer Based Test, 3 Papers
- Document Verification
| नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत |
| शुल्क माफ : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
| अर्ज करण्याची पद्धत : Online |
SSC CGL 2026: पदांची वर्गवारी व रिक्त जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL 2026 अंतर्गत एकूण 12,256 पदांची भरती होणार आहे. पदांचे गटनिहाय तपशील खालीलप्रमाणे:
I) लेखा व लेखापरीक्षण संवर्ग – Level 6 ते 8
या गटात खालील पदांचा समावेश आहे:
- सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी
- सहाय्यक लेखा अधिकारी
- विभागीय लेखापाल
- लेखापरीक्षक
- लेखापाल / कनिष्ठ लेखापाल
II) निरीक्षक व अंमलबजावणी संवर्ग – Level 7
या विभागातील महत्वाची पदे:
- आयकर निरीक्षक
- केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक
- प्रतिबंधक अधिकारी
- परीक्षक निरीक्षक
- सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
- निरीक्षक, टपाल विभाग
III) मंत्रालयीन व सचिवालयीन संवर्ग – Level 4 ते 7
केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांसाठी:
- सहाय्यक विभाग अधिकारी
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
- उच्च श्रेणी लिपिक
- कार्यकारी सहाय्यक
- कार्यालय अधीक्षक
- विभाग प्रमुख
- वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
- कर सहाय्यक
IV) उप-निरीक्षक व गुप्तचर संवर्ग – Level 6 ते 7
- उप-निरीक्षक, CBI
- उप-निरीक्षक, NIA
- उप-निरीक्षक, नार्कोटिक्स
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी
V) सांख्यिकी व तांत्रिक संवर्ग – Level 6
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II
- संशोधन सहाय्यक
VI) इतर लिपिक वर्गीय पदे – Level 4 ते 5
- टपाल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक
- डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण रिक्त पदसंख्या: 12,256
SSC CGL 2026 – उपयुक्त लिंक्स