MFS Admission 2027: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश 2027-28 | पात्रता, अर्ज

महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा (Maharashtra Fire & Emergency Services) अंतर्गत MFS Admission 2027-28 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. Fireman (अग्निशामक) आणि Sub Officer (उपस्थानक अधिकारी) यांसारख्या कोर्समध्ये प्रवेश घेऊन उमेदवारांना अग्निशमन, Rescue Operations, Disaster Management, Fire Safety आणि Emergency Response यांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर शासकीय तसेच खासगी क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. अधिकृत संकेतस्थळावर 2027 प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना प्रकाशित होत आहेत.

भरतीचा तपशील:

भरती/प्रवेश संस्था: Maharashtra Fire & Emergency Services (महाराष्ट्र अग्निशमन सेवा व आपत्कालीन सेवा, महाराष्ट्र शासन)

एकूण जागा: 40+ जागा

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):

अ. क्र.कोर्सचे नाव पद संख्याकालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे
Total 40+

शैक्षणिक पात्रता :

  1. फायरमन पदासाठी:
    10वी पास असणे आवश्यक आहे. किमान 50% मार्क्स हवेत.
    SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS प्रवर्गासाठी 45% मार्क्स चालतील.
  2. उपस्थ्यानक आणि अग्नि प्रतिबंधक अधिकारी पदासाठी:
    कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. किमान 50% मार्क्स.
    SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS साठी 45% मार्क्स पुरेसे आहेत.

शारीरिक पात्रता:

  1. फायरमन – पुरुष उमेदवार I) उंची: 165 सें.मी. II) वजन: 50 किलो III) छाती: 81 सें.मी. – फुगवून 86 सें.मी.
  2. फायरमन – महिला उमेदवार I) उंची: 157 सें.मी. II) वजन: 46 किलो III) छाती: लागू नाही
  3. उपस्थ्यानक & अग्नि प्रतिबंधक अधिकारी I) उंची: 165 सें.मी. II) वजन: 50 किलो III)छाती: 81 सें.मी. – फुगवून 86 सें.मी.

अर्ज शुल्क:

कोर्सचे नाव खुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन)₹600/-₹500/-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी₹750/-₹600/-

वयोमर्यादा :

  1. अग्निशामक – फायरमन पदासाठी

किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 23 वर्षे वय असावे.

  1. उपस्थ्यानक व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पदासाठी

किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे वय असावे.

वयात सूट: SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळेल

OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळेल

टीप: वयाची मोजणी 15/06/2026 या तारखेनुसार केली जाईल.

महत्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2026
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 28 सप्टेंबर 2026 पासून
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • 10वी / पदवीचे गुणपत्रक
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Non-Creamy Layer / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत पोर्टलवर नोंदणी करा.
  2. Login ID आणि Password तयार करा.
  3. अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  5. Application Fee भरून अर्ज सबमिट करा.
  6. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करून जतन करा.

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

FAQ

Q1. MFS Admission 2027 म्हणजे काय?
उत्तर: महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा अंतर्गत Fireman आणि Sub Officer कोर्ससाठीची प्रवेश प्रक्रिया.

Q2. अर्ज ऑनलाइन करावा लागतो का?
उत्तर: होय. अर्ज अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जातात.

Q3. Fireman Course साठी किमान पात्रता काय आहे?
उत्तर: साधारणपणे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. अंतिम पात्रता जाहिरातीनुसार निश्चित होते.

Q4. Physical Test अनिवार्य आहे का?
उत्तर: होय. शारीरिक पात्रता तपासणी ही निवड प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी आहे.

Q5. MFS Course नंतर नोकरी मिळते का?
उत्तर: प्रशिक्षणानंतर सरकारी व खासगी Fire Safety क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात.

Q6. अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: महाराष्ट्र अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व नवीन सूचना प्रसिद्ध केल्या जातात.