Indian Army NCC Special Entry 2026: NCC ‘C’ Certificate धारकांसाठी Officer होण्याची संधी | Apply Online

भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी (Lieutenant) म्हणून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या NCC कॅडेट्ससाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army NCC Special Entry Scheme 125th Course (April 2027) अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची विशेष बाब म्हणजे लेखी परीक्षा नसून थेट SSB मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडते.

जर तुम्ही NCC ‘C’ Certificate धारक असाल आणि पदवीधर असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

भरतीचा तपशील:

भरती संस्था: भारतीय सैन्य (Indian Army)

एकूण जागा:  76 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष)70
2NCC स्पेशल एंट्री (महिला)06
एकूण पदे76

शैक्षणिक पात्रता :

NCC ‘C’ सर्टिफिकेट वाले:

  1. कोणत्याही शाखेतून पदवी + 50% मार्क्स
  2. NCC मध्ये 2 वर्ष काम केलेले असावे
  3. NCC ‘C’ Certificate हवे

सैनिकांच्या मुलांसाठी:

  1. फक्त पदवी + 50% मार्क्स लागतील

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशीलमाहिती
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज शुल्कशुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

वयोमर्यादा :

जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.

महत्वाच्या तारखा :

EVENTDate
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पुरुष)  20 ऑगस्ट 2026 (03:00 PM)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (महिला)21 ऑगस्ट 2026 (03:00 PM)

आवश्यक कागदपत्रे

  1. 10वी व 12वी गुणपत्रिका
  2. पदवीचे गुणपत्रक
  3. NCC ‘C’ Certificate
  4. आधार कार्ड
  5. रहिवासी दाखला (लागू असल्यास)
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. स्वाक्षरी

इतर आवश्यक प्रमाणपत्रे

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. Indian Army च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. NCC Special Entry भरतीची जाहिरात उघडा.
  3. पात्रता काळजीपूर्वक वाचा.
  4. नवीन नोंदणी (Registration) करा.
  5. अर्जामधील सर्व माहिती अचूक भरा.
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. अर्जाची पडताळणी करून अंतिम सबमिट करा.
  8. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFपुरुष: येथे क्लिक करा
 महिला: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

FAQ

  1. Indian Army NCC Bharti 2026 साठी लेखी परीक्षा आहे का?

नाही. या भरतीमध्ये लेखी परीक्षा नसून SSB Interview च्या आधारे निवड केली जाते.

  1. अर्ज शुल्क किती आहे?

सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शून्य आहे.

  1. शैक्षणिक पात्रता काय आहे?

किमान 50% गुणांसह पदवी आणि NCC ‘C’ Certificate आवश्यक आहे.

  1. निवड झाल्यावर कोणते पद मिळते?

यशस्वी उमेदवारांची Lieutenant (Short Service Commission) पदावर नियुक्ती केली जाते.

  1. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

पुरुष उमेदवारांसाठी 20 ऑगस्ट 2026 आणि महिला उमेदवारांसाठी 21 ऑगस्ट 2026 आहे.