Indian Army NCC Special Entry 2026: NCC ‘C’ Certificate धारकांसाठी Officer होण्याची संधी | Apply Online

भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी (Lieutenant) म्हणून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या NCC कॅडेट्ससाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army NCC Special Entry Scheme 125th Course (April 2027) अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची विशेष बाब म्हणजे लेखी परीक्षा नसून थेट SSB मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडते. जर तुम्ही NCC ‘C’ … Read more