AAI Bharti 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 389 जागांसाठी भरती | mahanaukari.com

भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच Airports Authority of India मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या या सार्वजनिक उपक्रमाने 389 विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. AAI ही संसदेच्या कायद्याने स्थापन झालेली भारत सरकारची संस्था आहे. देशातील नागरी विमान वाहतुकीचा पायाभूत विकास, विमानतळांची देखभाल आणि हवाई क्षेत्राचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी AAI कडे आहे.

भरतीचा तपशील:

भरती संस्था: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)

एकूण जागा: 389  जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर (Engg‐Civil)145
2मॅनेजर (Engg‐Elect)16
3मॅनेजर (Finance)34
4मॅनेजर (IT)05
5मॅनेजर (Architecture)04
6मॅनेजर (Law)02
7मॅनेजर (Fire Services)14
8मॅनेजर (Operations)28
9मॅनेजर (Commercial)09
10मॅनेजर (Corporate Planning
& Management Services)
01
11मॅनेजर (Corporate Communications)02
12ज्युनियर एक्झिक्युटिव (Finance)36
13ज्युनियर एक्झिक्युटिव (Law)06
14ज्युनियर एक्झिक्युटिव (Operations)79
15ज्युनियर एक्झिक्युटिव (Survey & Cartography)08
एकूण पदे389

शैक्षणिक पात्रता :

A. व्यवस्थापकीय पदे – Manager

  1. सिव्हिल मॅनेजर
    उमेदवाराकडे सिव्हिल ब्रँचमधून इंजिनिअरिंगची डिग्री असावी. सोबत 3 वर्षे कामाचा अनुभव.
  1. इलेक्ट्रिकल मॅनेजर
    इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणे गरजेचे. तसेच संबंधित क्षेत्रात 3 वर्षे काम केलेले असावे.
  1. फायनान्स मॅनेजर
    MBA-Finance केलेले उमेदवार किंवा CA, CFA, Cost Accountant किंवा Management मधील PG Diploma असलेले अर्ज करू शकतात. 3 वर्षांचा अनुभव बंधनकारक.
  1. IT मॅनेजर
    Computer Science, IT, Electronics मधून B.E/B.Tech किंवा MCA झालेले असावे. 3 वर्षे अनुभव आवश्यक.
  1. आर्किटेक्ट मॅनेजर
    B.Arch म्हणजे आर्किटेक्चरची पदवी आणि 3 वर्षे प्रॅक्टिकल अनुभव लागेल.
  1. लीगल मॅनेजर
    कायद्याची पदवी LLB असणे अनिवार्य आहे. यासोबत 3 वर्षे वकिली/कायदेशीर क्षेत्रातील अनुभव.
  1. फायर/मेकॅनिकल मॅनेजर
    Fire, Mechanical किंवा Automobile Engineering मधून इंजिनिअरिंग डिग्री + 3 वर्षे अनुभव.
  1. मनुष्यबळ मॅनेजर
    B.Sc करून MBA केलेले किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनिअर + 3 वर्षे HR मधील अनुभव.
  1. विक्री/मार्केटिंग मॅनेजर
    B.Sc + Marketing मधील MBA किंवा इंजिनिअरिंग डिग्री. 3 वर्षे मार्केटिंगचा अनुभव.
  1. सांख्यिकी मॅनेजर
    Statistics, Maths, Economics किंवा Operations Research मधील पदव्युत्तर पदवी. 3 वर्षे डेटा/सांख्यिकी क्षेत्राचा अनुभव.

B. कनिष्ठ कार्यकारी पदे – Junior Executive

  1. जनसंपर्क अधिकारी
    Graduation हिंदी/इंग्रजी साहित्य, पत्रकारिता किंवा जनसंवादमध्ये. त्यासोबत Mass Communication मध्ये PG Degree किंवा 2 वर्षाचा Diploma.
  1. फायनान्स कार्यकारी
    MBA-Finance किंवा CA, CFA, Cost Accountant सारखी पात्रता.
  1. कायदा कार्यकारी
    LLB पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
  1. HR कार्यकारी
    B.Sc सोबत MBA किंवा इंजिनिअरिंग केलेले उमेदवार.
  1. GIS कार्यकारी
    Civil Engineering मधील B.E/B.Tech किंवा Geography/Remote Sensing/GIS मधील M.Sc. किंवा Geomatics मधील PG.

टीप: अर्ज करण्याआधी Notification PDF मधील अटी एकदा तपासा.

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशीलमाहिती
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज शुल्कGen/OBC/EWS साठी: ₹1000
SC/ST/Ex-Serviceman/PWD/
महिला साठी: शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

वयोमर्यादा :

07 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 11: 18 ते 32 वर्षे
  2. पद क्र.12 ते 15: 18 ते 27 वर्षे

महत्वाच्या तारखा :

EVENTDate
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख07 सप्टेंबर 2026
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो
  2. स्वाक्षरी
  3. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  4. ओळखपत्र
  5. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  6. अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अर्ज कसा करावा?

  1. AAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. Careers विभागामध्ये जा.
  3. AAI Recruitment 2026 Notification वाचा.
  4. नवीन नोंदणी करून अर्ज भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  7. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करा.

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा
अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे.
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

FAQ

Q1. AAI Bharti 2026 मध्ये किती पदांसाठी भरती आहे?
उत्तर: एकूण 389 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Q2. अर्ज कधीपासून सुरू होतील?
उत्तर: ऑनलाईन अर्ज 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतील.

Q3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: 7 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख आहे.

Q4. कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: Manager आणि Junior Executive या विविध पदांसाठी भरती होणार आहे.

Q5. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
उत्तर: अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.