AAI Bharti 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 389 जागांसाठी भरती | mahanaukari.com
भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच Airports Authority of India मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या या सार्वजनिक उपक्रमाने 389 विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. AAI ही संसदेच्या कायद्याने स्थापन झालेली भारत सरकारची संस्था आहे. देशातील नागरी विमान वाहतुकीचा पायाभूत विकास, विमानतळांची देखभाल आणि हवाई क्षेत्राचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी AAI कडे आहे. … Read more