Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS च्या 23,757 जागांसाठी मेगाभरती; 10वी पास उमेदवारांना संधी
Post Office GDS Bharti 2026 भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Post Office GDS Bharti 2026 ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. Department of Posts कडून Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-II, July-2026 अंतर्गत देशातील विविध पोस्टल सर्कलमध्ये GDS पदांची भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant … Read more