Talathi Bharti 2026: महाराष्ट्रात 1539 तलाठी पदांची मेगा भरती | ऑनलाइन अर्ज सुरू
Talathi Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्रात 2,639 तलाठी पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पगार, निवड प्रक्रिया, परीक्षा दिनांक व ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. #Talathi Bharti 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महसूल … Read more