RRB JE Bharti 2026: भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी मेगा भरती; अभियांत्रिकी पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत RRB JE Recruitment 2026 (CEN 04/2026) अंतर्गत एकूण 4098 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS) आणि Chemical & Metallurgical Assistant (CMA) या तांत्रिक पदांचा समावेश आहे. भरतीचा तपशील: भरती संस्था: रेल्वे … Read more