भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत RRB JE Recruitment 2026 (CEN 04/2026) अंतर्गत एकूण 4098 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS) आणि Chemical & Metallurgical Assistant (CMA) या तांत्रिक पदांचा समावेश आहे.
भरतीचा तपशील:
भरती संस्था: रेल्वे भरती मंडळ (RRB)
एकूण जागा: 4098 जागा
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर | 4098 |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 3 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
| Total | 4098 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.2: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:
| तपशील | माहिती |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज शुल्क | General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वयोमर्यादा :
- वय: 01 जानेवारी 2027 नुसार 18 ते 33 वर्षे
- आरक्षणानुसार सूट: SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे
महत्वाच्या तारखा :
| EVENT | Date |
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10वी व 12वी गुणपत्रिका (लागू असल्यास)
- डिप्लोमा / पदवी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- नॉन-क्रीमी लेयर / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- इतर आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- RRB JE Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी (Registration) करा.
- अर्जातील सर्व माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करा.
- भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स:
| लिंकचे नाव | लिंक |
| अधिकृत जाहिरात PDF | लवकरच उपलब्ध |
| ऑनलाईन अर्ज करा अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
FAQ
1) RRB JE Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
एकूण 4098 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
2) अर्ज कधी सुरू होणार?
ऑनलाइन अर्ज 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतील.
3) अर्जाची शेवटची तारीख कोणती?
13 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख आहे.
4) शैक्षणिक पात्रता काय आहे?
संबंधित शाखेतील अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे.
5) निवड प्रक्रिया कशी असेल?
CBT-1, CBT-2, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे निवड केली जाईल.